आता रेशनऐवजी थेट खात्यात पैसे – ‘या’ १४ जिल्ह्यांत जमा झाले निधी, यादीत नाव पहा!
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक खूपच मोठा आणि चांगला निर्णय घेतला आहे. त्या भागातील केशरी रेशन कार्ड असलेल्या (APL) शेतकऱ्यांना रेशनवर धान्य देण्याऐवजी थेट बँक खात्यात पैसे दिले जातील. म्हणजेच आता सरकार त्यांना अन्नधान्याऐवजी पैसे देणार आहे. यासाठी सरकारने जवळपास ₹४४ कोटी ८९ लाख रुपये मंजूर केले आहेत. या निर्णयामुळे सुमारे २६ लाख शेतकऱ्यांना मोठा फायदा … Read more