यंदाच्या दिवाळीत आनंदासोबत येणार पाऊस – मुसळधार सरींची शक्यता वाढली!
यंदाच्या दिवाळीत नेहमीप्रमाणे गुलाबी थंडीचा आनंद नाही, तर पावसाची साथ मिळणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या ६ ते ७ दिवसांत महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात बहुतांश ठिकाणी २० ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी होणार आहे, आणि त्याच वेळी हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. म्हणजेच या वर्षी … Read more