दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर! तुमच्या विषयाची तारीख लगेच पहा
10th board time table 2026 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी आपली तयारी सुरू ठेवावी. बारावी (HSC) लेखी परीक्षा साधारणपणे ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या दरम्यान होणार आहेत. या परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा म्हणजेच Practical/Oral Exams … Read more