जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले: रजिस्ट्री करताना या 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा Land registry new rule
जमीन किंवा घर खरेदी करणे ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील मोठी गोष्ट असते. पण आता सरकारने जमीन खरेदी-विक्रीसाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. हे नियम माहित नसतील, तर भविष्यात त्रास होऊ शकतो. म्हणूनच जमीन घेण्याआधी खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. १. लहान भूखंडांची खरेदी-विक्री आता वैध (महाराष्ट्रात मोठा बदल) महाराष्ट्र सरकारने तुकडेबंदी कायद्यात बदल … Read more