मोफत भांडी योजना 2025: आजपासून सुरू वितरण, लगेच पहा पात्रांची यादी!
महाराष्ट्र सरकारने बांधकाम मजुरांसाठी खूप योजना सुरू केल्या आहेत. त्यातल्या एका खास योजनेचं नाव आहे मोफत भांडी संच योजना. या योजनेत बांधकाम मजुरांच्या घरातल्या महिलांना स्वयंपाकासाठी लागणारा ३० भांड्यांचा पूर्ण सेट मोफत दिला जातो. त्यामुळे त्यांचा खर्च वाचतो आणि स्वयंपाकघरासाठी लागणारी भांडी सहज मिळतात. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मदत … Read more